Loading...
CMO Maharashtra
Official Logo
विश्व मराठी संमेलन
अभिमान मराठी... अभिजात मराठी!
डॉ. उदय सामंत

कार्यक्रमास उर्वरित कालावधी

0०दिवस
0०तास
0०मिनिटे
0०सेकंद
२०२५

कार्यक्रमाबद्दल माहिती

जागतिक उत्सव -मराठी संस्कृतीचा

विश्व मराठी साहित्य संमेलन २०२६ हा केवळ एक कार्यक्रम नसून, तो जगभर विखुरलेल्या प्रत्येक मराठी मनासाठी “घरी परतल्याचा” भावस्पर्शी अनुभव आहे. आपल्या समृद्ध परंपरा, वैभवशाली साहित्य, विविधांगी कला, उद्योजकता आणि महाराष्ट्राच्या जिद्दी वृत्तीचा एकत्रित उत्सव साजरा करण्याची ही सुवर्णसंधी आहे. चला… आपण सर्वजण एकत्र येऊन मराठी अस्मितेचा हा जागतिक सोहळा अभिमानाने साजरा करूया.

परंपरागत लावणी, लोकनृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणांच्या रंगतदार मेजवानीपासून ते मराठी भाषेच्या भविष्यावर होणाऱ्या सखोल बौद्धिक परिसंवादांपर्यंत — हा चार दिवसीय महोत्सव जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभावंत, विचारवंत, साहित्यिक आणि कलावंतांना एका व्यासपीठावर एकत्र आणणारा भव्य सांस्कृतिक संगम ठरतो.

दिवसांचा कार्यक्रम
१००+
प्रमुख वक्ते
५०+
कला प्रकार
२०+
देशांचा सहभाग

कार्यक्रमाचे वेळापत्रक

सकाळी ८:३० – ९:१५कालिदास नाट्यगृह, नाशिक (दादासाहेब फाळके रंगमंच)

मराठी बोलींच्या महोत्सवाचे उद्घाटन

मान्यवरांचा सत्कार. निवेदक : निबंध कानिटकर, आभार : डॉ. प्रदीप ढवळ. मधु मंगेश कर्णिक, डॉ. सदानंद मोरे , डॉ. मिलिंद जोशी , ॲड. नितीन ठाकरे, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी

सकाळी ९:३० – ११:००कालिदास नाट्यगृह, नाशिक (दादासाहेब फाळके रंगमंच)

'अरे संसार संसार' (बहिणाबाईची गाणी व कविता)

निवेदन: निबंध कानिटकर

सकाळी ११:१५ – १२:१५कालिदास नाट्यगृह, नाशिक (दादासाहेब फाळके रंगमंच)

बोहाडा (मुखवटा नृत्ये)

निवेदन: निबंध कानिटकर

दुपारी १२:३० – १:००कालिदास नाट्यगृह, नाशिक (दादासाहेब फाळके रंगमंच)

अहिराणी गीतांचा कार्यक्रम

निवेदन: निबंध कानिटकर

दुपारी १:३० – ३:००कालिदास नाट्यगृह, नाशिक (दादासाहेब फाळके रंगमंच)

झाडीपट्टी (विदर्भातील नाट्यप्रकार)

निवेदन: निबंध कानिटकर

दुपारी ३:३० - ५:००कालिदास नाट्यगृह, नाशिक (दादासाहेब फाळके रंगमंच)

आराधी लोकनृत्य आणि लोकगीते

निवेदन: निबंध कानिटकर

दुपारी ५:३० ते ७:३०कालिदास नाट्यगृह, नाशिक (दादासाहेब फाळके रंगमंच)

जागर शिवबाचा

निवेदन: निबंध कानिटकर

रात्री ९:०० – ११:००कालिदास नाट्यगृह, नाशिक (दादासाहेब फाळके रंगमंच)

शिकायला गेलो एक (नाटक)

निवेदन: निबंध कानिटकर

सन्माननीय वक्ते

विशेष मान्यवर

श्री. राहुल देशपांडे

श्री. राहुल देशपांडे

शास्त्रीय स्वरगायक

श्री. राहुल देशपांडे back

श्री. राहुल देशपांडे

शास्त्रीय स्वरगायक

सुप्रसिद्ध हिंदुस्तानी शास्त्रीय गायक.

▸ कार्डावर टॅप करा अधिक माहितीसाठी

महत्त्वपूर्ण नोंदी

संमेलनासंबंधी सर्व ताजी माहिती, अधिकृत घोषणा आणि कार्यक्रमाच्या नोंदी येथे उपलब्ध आहेत

Facebook

Vishwa Marathi Sammelan

Loading Facebook feed...

Visit our Facebook Page →

सूचना

महत्त्वाच्या घोषणा

2
New
कार्यक्रम वेळापत्रक जाहीर

२६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीचे संपूर्ण कार्यक्रम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

📅 14-02-2026
Coming Soon

अधिक अपडेट्स लवकरच येत आहेत. सोबत रहा!

📅 TBA
अधिक अपडेट्स येत आहेत

आम्ही लवकरच नवीन सूचना आणि घोषणा जोडत आहोत. सोबत रहा!